नाशिकचं आदिवासी आंदोलन चिघळलं, पोलिसांसोबत बाचाबाची!

नाशिकमध्ये आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. हे आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. बाह्य स्त्रोतांद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीला या आंदोलकांकडून विरोध केला जात आहे.

| Updated on: Aug 14, 2025 | 6:15 PM
1 / 5
नाशिकमध्ये आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. हे आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. बाह्य स्त्रोतांद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीला या आंदोलकांकडून विरोध केला जात आहे.

नाशिकमध्ये आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. हे आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. बाह्य स्त्रोतांद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीला या आंदोलकांकडून विरोध केला जात आहे.

2 / 5
आदिवासी रोजंदारी कर्मचारी संघटनेचे आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. पोलीस आणि आंदोलकांत बाचाबाची झाली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

3 / 5
गेल्या 35 दिवसांपासून कंत्राटी कर्मचारी आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर हे आंदोलन करत आहेत. आदिवासी आयुक्तांनी आमच्याशी येऊन चर्चा करावी, अशी आंदोलकांची भूमिका आहे.

4 / 5
आक्रमक झालेले आंदोलक आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न करत असताना एका आंदोलक महिलेची तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली.

5 / 5
आदिवासी आंदोलकांनी खासगी निर्णयाची होळी केली आहे. ते आदिवासी कार्यालयात ठाम आहेत. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.