केस गळतीनंतर आता रुग्णांच्या नखांची गळती; ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण

बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या अनेक गावांत टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातला होता. आता केसांनंतर नखांवर परिणाम होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काहींची नखंच गळून पडत आहेत, तर काहींची नखं विद्रुप झाली आहेत.

| Updated on: Apr 17, 2025 | 10:56 AM
1 / 8
बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे.

2 / 8
केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

3 / 8
केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमकुवत होऊन विद्रूप झाली आहेत, तर काहींची नखं गळून पडत आहेत.

4 / 8
आरोग्य व जिल्हा प्रशासनाने आयसीएमआर रिपोर्ट दाबून ठेऊन रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

5 / 8
नखं गळतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

6 / 8
गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते.

7 / 8
आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखं अचानक विद्रूप झाली आहेत, तर काहींची नखं कमकुवत होऊ लागली आहेत.

8 / 8
अनेकांची नखं गळून पडल्याचंही धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.