धुरंधरमध्ये काही मिनिटांचा सीन, कोण आहे अहिदा सरमाई?, ‘मिस इंडिया डाऊन सिंड्रोम’मध्ये घेतला होता भाग…

धुरंधर-२ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफीस गाजवले आहे. या चित्रपटातील अनेक कलाकारांनी अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात एका दिव्यांग बालिकेने सर्वांना तिच्या अवघ्या काही मिनिटांच्या सीनने तिची दखल घ्यायला लावली आहे. कोण आहे ही अहिदा सरमाई ?

| Updated on: Mar 29, 2026 | 9:21 PM
1 / 7
‘धुरंधर 2’ चित्रपट सध्या प्रचंड गाजत आहे. या सिनेमात अनेक चेहऱ्यांना पुन्हा ओळख मिळाली आहे. जे इंडस्ट्रीतून गायब झाले होते. तर काही चेहऱ्यांना नवीन सुरुवात मिळाली आहे. यात एका कॅरेक्टरला खूपच छोटा रोल मिळालाय...पण महत्वाचा आहे.

2 / 7
आपण बोलतोय ते अहिदा सरमाई हिच्या बद्दल. या चित्रपटात अर्जून रामपाल याने मेजर इक्बालचा रोल केला आहे. या मेजर इक्बालची मुलीचा रोल अहिदा हीने केला असून तो काही मिनिटांचा असला तरी लक्ष्यवेधी ठरला आहे.

3 / 7
 अहिदा सरमाई हीला डाऊन सिंड्रोम आहे. चित्रपटात तिला खूपच छोटा रोल मिळालेला आहे. परंतू इतक्या मोठ्या चित्रपटाचा भाग होणे तिच्यासाठी मोठे आहे. अहिदाला ‘धुरंधर 2’ चित्रपटाने प्रसिद्धी दिली आहे.

4 / 7
याआधी अहिदा हिने पहिल्यांदाच झालेल्या मिस-मिस्टर इंडिया विथ डाऊन सिंड्रोम पेझँटमध्ये नाव कमावले होते. या ब्युटी पेझँटमध्ये तिला मिस इंडिया डाऊन सिंड्रोम फर्स्ट रनरअपचा पुरस्कार मिळाला होता.

5 / 7
 या शिवाय अहिदा या स्पर्धेत टॅलेंट राऊंडची देखील विनर झाली होती. अहिदा हिमाचल प्रदेशातील राहणारी असून तिला चित्र काढण्याची आवड आहे. चित्रपटातही ती पेंटींग करताना दिसत आहे.

6 / 7
धुरंधर-२  शिवाय अहिदा पलाश मुच्छल दिग्दर्शित  मकतूब चित्रपटात नजरेस येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.याशिवाय अहिदाच्या जवळ अनेक प्रोजेक्ट आहेत.

7 / 7
धुरंधर -२ ने रिलीजनंतर कमाल केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन सारखे कलाकार देखील सामील आहेत.या चित्रपटाने १३०० कोटींची कमाई केली आहे.

Follow Us