GK : एअर होस्टेस कधीच नाही करू शकत हे काम, एकदा सापडल्यास…अजब नियम माहिती आहे का?

विमानातून प्रवास करणाऱ्या हवाई सुंदरी आणि इतर क्रू मेंबर्सना अनेक नियमांचे पालन करावे लागते. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते.

| Updated on: Jan 01, 2026 | 4:18 PM
1 / 5
विमानातून प्रवास करताना प्रवाशांना काही नियमांचे पालन करावे लागतात. प्रवाशांना जसे नियम असतात तसेच काही नियम विमानातील क्रू मेंबर्सनाही असतात. या नियमांचे उल्लंघन केल्यास एअर होस्टेस, वैमानिक यांच्यावर कठोर कारवाई केली जाते.

2 / 5
विमानातून प्रवास करताना क्रू मेंबर्स कोणताही परफ्यूम वापरू शकत नाहीत. एअर होस्टेस प्रवाशांच्या सेवेसाठी असतात. परंतु त्यांनादेखील कोणताही परफ्यूम लावता येत नाही. तीव्र स्वरुपाचा सुवास, गंध यामुळे क्रू मेंबर्सचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते, त्यामुळेच त्यांना कोणताही परफ्यूम लावू दिला जात नाही.

3 / 5
परफ्यूसोबतच एअर होस्टेस आणि इतर क्रू मेंबर्सना सॅनिटायझर, माऊथवॉश, टुथपेस्ट तसेच अल्कोहोलचा समावेश असलेली अन्य उत्पादने वापरता येत नाही. एक तर अल्कोहोलचा समावेश असलेली कोणतीही वस्तू ही ज्वलनशील असते. सोबतच अल्कोहोलच्या वासामुळे क्रू मेंबर्सवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यामुळेच अल्कोहोल असलेली कोणतीही वस्तू एअर होस्टेस तसेच क्रू मेंबरला वापरता येत नाही.

4 / 5
डीजीसीएच्या नियमानुसार एअर होस्टेस तसेच अन्य क्रू मेंबर्स एखादं औषध घेत असतील तर त्यांनी विमानातून प्रवास करण्याआधी अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. औषध घेतल्यामुळे विमाना हवेत असताना क्रू मेंबरच्या कामावर कोणताही प्रभाव पडणार नाही, याची खात्री अगोदर करून घेतली जाते.

5 / 5
पायलट, एअर होस्टेस तसेच अन्य क्रू मेंबर्सना विमानात धुम्रपान करण्यास मनाई असते. तंबाखू तसेच अन्य कोणत्याही पदार्थाचे ते सेवन करू शकत नाहीत. या नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाते. विशेष म्हणजे विमाना क्रू मेंबर्सना च्यूइंग गम खाण्यासही  बंदी असते.