AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel च्या या प्लानमध्ये कमी खर्चात मिळतात सर्व सुविधा, थेट 4GB डेटा..

Airtel ने मोठा धमाका केला. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी थेट बंपर ऑफर दिली. 4GB डेटा त्यांच्याकडून देण्यात आला. एअरटेलच्या वेबसाईटवर विविध प्रकारचे रिचार्ज उपलब्ध आहेत.

| Updated on: Oct 17, 2026 | 3:57 PM
Share
एअरटेलकडून ग्राहकांना बंपर ऑफर दिली जात आहे. 4GB डेटा आणि कॉलिंग ग्राहकांना मिळतंय. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी बंपर ऑफर दिली जात आहे.

एअरटेलकडून ग्राहकांना बंपर ऑफर दिली जात आहे. 4GB डेटा आणि कॉलिंग ग्राहकांना मिळतंय. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी बंपर ऑफर दिली जात आहे.

1 / 5
एअरटेलच्या ऑफिशियल पोर्टलवर एक खास रिचोर्ज उपलब्ध आहे.ज्यात 4GB डेटा मिळणार आहे.एअरटेलच्या ऑफिशियल पोर्टलवर 449 रूपयांमध्ये रिचार्ज प्लान उपलब्ध आहे.

एअरटेलच्या ऑफिशियल पोर्टलवर एक खास रिचोर्ज उपलब्ध आहे.ज्यात 4GB डेटा मिळणार आहे.एअरटेलच्या ऑफिशियल पोर्टलवर 449 रूपयांमध्ये रिचार्ज प्लान उपलब्ध आहे.

2 / 5
या काही महत्वाचे फायदे आहेत. एअरटेलच्या 449 मधील रिचार्जच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. एअरटेलच्या 449 च्या रिचार्जमध्ये दररोज 4GB डेटा आणि अनलिमिडेट 5g डेटा मिळेल.

या काही महत्वाचे फायदे आहेत. एअरटेलच्या 449 मधील रिचार्जच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. एअरटेलच्या 449 च्या रिचार्जमध्ये दररोज 4GB डेटा आणि अनलिमिडेट 5g डेटा मिळेल.

3 / 5
यासोबतच्या या रिचार्जमध्ये 100 sms देखील फ्रीमध्ये मिळतील. एअरटेलच्या या 499 वाल्या रिचार्जमध्ये 28 दिवसांसाठी आहे. यासोबतच या रिचार्जमध्ये गुगल सर्विस फ्री मिळणार आहेत.

यासोबतच्या या रिचार्जमध्ये 100 sms देखील फ्रीमध्ये मिळतील. एअरटेलच्या या 499 वाल्या रिचार्जमध्ये 28 दिवसांसाठी आहे. यासोबतच या रिचार्जमध्ये गुगल सर्विस फ्री मिळणार आहेत.

4 / 5
ज्यात 30 GB क्लाऊड स्टोरेज देखील मिळेल. एअरटेलच्या 499 च्या रिचार्जमध्ये SonyLIV चे सब्सक्रिप्शन मिळेल. ही एक अत्यंत मोठी ऑफर म्हणावी लागेल. 

ज्यात 30 GB क्लाऊड स्टोरेज देखील मिळेल. एअरटेलच्या 499 च्या रिचार्जमध्ये SonyLIV चे सब्सक्रिप्शन मिळेल. ही एक अत्यंत मोठी ऑफर म्हणावी लागेल. 

5 / 5
Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला