Ajit Pawar Deputy CM Maharashtra: शपथविधी सोहळ्याचे फोटो!

Ajit Pawar Maharashtra Deputy CM: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Rachana Bhondave | Updated on: Jul 02, 2023 | 5:11 PM
1 / 11
आजच्या शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय.

आजच्या शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय.

2 / 11

अजित पवार यांच्यासोबत ३० ते ४० राष्ट्रवादीचे आमदार सोबत आहेत. तरीही हा ऑपरेशन लोटसचा भाग असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय.

3 / 11

अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

4 / 11

त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

5 / 11

अनिल पाटील यांनी मंत्री म्हणून शिंदे-भाजप सरकारमध्ये शपथ घेतली

6 / 11

छगन भुजबळ यांनी मंत्री म्हणून शिंदे-भाजप सरकारमध्ये शपथ घेतली

7 / 11

धनंजय मुंडे पद यांनी आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

8 / 11

दिलीप वळसे पाटील यांनी मंत्री म्हणून शिंदे-भाजप सरकारमध्ये शपथ घेतली

9 / 11

संजय बनसोडे यांनी मंत्री म्हणून शिंदे-भाजप सरकारमध्ये शपथ घेतली

10 / 11

हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

11 / 11

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांची पहिल्या महिला मंत्री म्हणून शिंदे-भाजप सरकारमध्ये शपथ घेतली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us