
आकांक्षा पुरी ही नेहमीच चर्चेत असते. आकांक्षा पुरी हिने टीव्ही मालिकांमधून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. आकांक्षा पुरी हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

पारस छाबडा याच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करताना आकांक्षा पुरी ही दिसली होती. विशेष म्हणजे आकांक्षा पुरी ही मिका सिंह याची होणारी पत्नी आहे. मिका सिंहच्या स्वयंवरची ती विजेती आहे.

नुकताच आकांक्षा पुरी हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. आकांक्षा पुरी हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय. अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये आकांक्षा पुरी ही दिसत आहे.

आकांक्षा पुरी हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत आकांक्षा पुरी हिचे काैतुक केले आहे. आकांक्षा पुरी हिने हे फोटोशूट डीपनेक आउटफिटमध्ये केले आहे.

आकांक्षा पुरी ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मिका दी वोटीमध्ये मीका सिंह याला आकांक्षा पुरी हिने प्रपोज देखील केला होता. पारसला बरीच वर्षे आकांक्षा डेट करत होती.