प्रचंड आलिशान आहे रणबीर – आलिया यांचं घर, नाही हटणार नाही नजरा

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडचे पॉव्हर कपल आहेत. आलिया आणि रणबीर लेक राहा कपूर हिच्यासोबत रॉयल आयुष्य जगतात. त्यांचं घरे देखील प्रचंड आलिशान आहे. त्यांच्या घरातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Feb 02, 2025 | 9:56 AM
1 / 5
या फोटोमध्ये आलिया भट्टचा सुंदर बेडरूम दिसत आहे. आलियाच्या बेडरूममध्ये अतिशय आरामदायी बेड आहे. भिंती राखाडी रंगवल्या आहेत.

2 / 5
आलिया आणि रणबीरच्या घरातील प्रत्येक कोपरा महागड्या वस्तूंनी सजवलेला आहे. आलिया कयम सोशल मीडियावर घरातील फोटो पोस्ट करत असते.

3 / 5
बेडरूमच्या एका भिंतीवर एक डिझायनर मिरर देखील बसवला आहे, जो ड्रेसिंग मिरर म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. दोन्ही बाजूला वॉल लॅम्प बसवून आरशाला संपूर्ण फ्रेमिंग करण्यात आली आहे.

4 / 5
आलियाच्या घराच्या भिंतींवरही एस्थेटिक डिझायनिंग करण्यात आलं आहे. अनेकवेळा आलिया तिच्या घराच्या भिंतींसमोर फोटो क्लिक करताना दिसत आहे.

5 / 5
आलिया कायम लिव्हिंग रुममध्ये योगा करताना दिसते. सोशल मीडियावर तिचे वर्कआउट करताना फोटो देखील व्हायरल होत असतात.