
मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. अलका कुबल सध्या लंडन मध्ये वास्तव्यास आहेत. या वास्तव्या दरम्यान त्यांनी तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

हर मंजिल की एक पहचान होती है, और हर सफ़र की एक कहानी . असे कॅप्शन देत त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत.

एका शूटच्या निमित्ताने अलका कुबल लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी तिथे आपल्या संपूर्ण सहकलाकार व स्टाफसाठी खास कोळंबीचा मेन्यू बनवून खायला घातले.त्यांच्या अभिनेता लोकेश गुप्तेनं त्यांचा कोळंबी बनवंतांचा व्हिडीओ शेअर केला होता.

अभिनेतालोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटात अलका कुबल झळकणार असून त्याचे चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरु आहे.

या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत हे अलका कुबल स्क्रीन शेअर करणार आहेत

या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत हे अलका कुबल स्क्रीन शेअर करणार आहेत