मोठी बातमी! बीकॉम प्रमाणपत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, पुण्यात वातावरण तापलं, एनएसयूआयच्या वतीने जोरदार आंदोलन

पुणे विद्यापीठामध्ये एनएसयूआयच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहे. बी कॉम पदवी प्रमाणपत्रामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

| Updated on: Jul 29, 2026 | 4:36 PM
1 / 5
पुणे विद्यापीठामध्ये एनएसयूआयच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहे. बी कॉम पदवी प्रमाणपत्रामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठामध्ये एनएसयूआयच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहे. बी कॉम पदवी प्रमाणपत्रामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

2 / 5

यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच आंदोलक पुणे विद्यापीठाच्या गेटवर देखील चढल्याचं पहायला मिळालं.

3 / 5

तीन लाख रुपयांमध्ये बी कॉमची डिग्री दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून यावेळी करण्यात आला आहे.

4 / 5

आम्ही देखील इथे पैसे देण्यासाठी आलो आहोत, तीन लाखांत डिग्री मिळते आम्ही पाच लाख देतो आम्हालाही डिग्री द्या असं या आंदोलनकांनी म्हटलं आहे.

5 / 5

दरम्यान आंदोलकांनी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. यावेळी विद्यापीठ परिसरात मोठा पोलीसबदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us