बॉयफ्रेंडचा दफनभूमीपर्यंत साथ देण्याचा शब्द, दुसऱ्या धर्मात लग्न करणार, कोण आहे ही अभिनेत्री?

शेवटपर्यंत दफनभूमीपर्यंत बॉयफ्रेंडचा साथ देण्याचा शब्द. दुसऱ्या धर्मात लग्न करणार ही अभिनेत्री. TV च स्टार कपल जैस्मिन भसीन आणि अली गोनी लवकरच लग्न करणार आहेत. त्यांनी स्वत: कबुली दिलीय.

| Updated on: Nov 09, 2024 | 3:36 PM
1 / 5
एक VIDEO समोर आलाय. त्यात अली गोनीने जैस्मिन भसीन सोबत लग्न करण्यावर शिक्कामोर्तब केलय. व्हिडिओमध्ये तो जैस्मिनच्या कुटुंबासोबत बसला आहे. बोलता, बोलता अभिनेत्रीच्या आईने सुद्धा तारखांची घोषणा करुन टाकली.

2 / 5
कुटुंबासोबत जेवायला बसलेल्या अलीला एका फन बँटरमध्ये विचारलं, पुढच्यावर्षी लग्न का?. तेव्हा त्याने डन असं उत्तर दिलं. जैस्मिनची आई म्हणते मी, तर म्हणते आजच करुन टाका. आज दिवाळी, शुभ कार्यात विलंब कशाला?.

3 / 5
मी, तर म्हणते लवकर लग्न करा. मला सुट्टी द्या. त्यावर अली हसत म्हणतो, तुमच्या सुट्टीसाठी मी लग्न करु. अली म्हणतो तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. तुम्ही अजून तरुण आहात. काही आराम नाही. भरपूर काम करायला मिळेल.

4 / 5
आई आणि बॉयफ्रेंडचा हा संवाद ऐकून शेजारी बसलेली जैस्मिन हसत होती. दोघांच्या लग्नाची चाहते सुद्धा आतुरतेने वाट पाहतायत.

5 / 5
हे कपल बिग बॉसपासून एकमेकांना डेट करतय. दोघे लिवइनमध्ये आहेत. सोबत व्लॉग्सही बनवतात. अलीने आधीच सांगितलय तो जैस्मिनची सोबत दफनभूमीपर्यंत करणार आहे.