
Fastrack Fpods FE100 : एक वर्षाच्या वॉरंटीसोबत येणारे इन ईयरबड्स अॅमेझॉन सेलमध्ये 85 टक्के डिस्काउंट नंतर 448 रुपयात विकले जात आहेत. बड्स केवळ 10 मिनिटाच्या चार्जवर 150 मिनिटापर्यंत प्लेबॅक ऑफर करत आहेत. (फोटो- अॅमेझॉन)

ZEBRONICS Power Bank : अॅमेझॉन सेलमध्ये 10000 एमएएच बॅटरीवाला हा पावर बँक 72 टक्के डिस्काउंट नंतर 479 रुपयात विकला जातोय. (फोटो- अॅमेझॉन)

pTron Bluetooth Speaker : अॅमेझॉन सेलमध्ये 71 टक्के डिस्काऊंटनंतर 6 वॉट वाला हा ब्लूटूथ स्पीकर तुम्हाला 6 महिन्याच्या वॉरंटीसोबत मिळेल. सिंगल चार्जवर हा स्पीकर 8 तासापर्यंत बॅकअप देतो. (फोटो- अॅमेझॉन)

ZEBRONICS Wireless Mouse : अॅमेझॉनवर विकल्या जाणाऱ्या या माउसला 5 पैकी 4 स्टार रेटिंग मिळालीआहे. 63 टक्के डिस्काऊंटनंतर हा माऊस 299 रुपयात तुम्हाला मिळेल. त्याशिवाय HP, Logitech, Portronics, Acer आणि Lenovo सारख्या कंपन्यांचे माऊस सुद्धा तुम्हाला 500 रुपयापेक्षा कमी किंमतीत मिळतील. (फोटो-अॅमेझॉन)

Amazon Basics Keyboard : 78 टक्के डिस्काउंट नंतर विंडोज आणि मॅक कंप्यूटरसोबत हा वायर्ड किबोर्ड 349 रुपयात विकला जातोय. या कीबोर्डसोबत तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळतेय. (फोटो- अॅमेझॉन)