अंबानींचे घर आतून कसे? कुकने सांगितले सर्व काही, घरातच एक मोठे..
अंबानी फॅमिली कायमच चर्चेत असतात. त्यामध्ये अंबानींबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. अंबानी काय खातात काय पितात, हे लोकांना जाणून घ्यायचे असते. अंबानींचे घर म्हणजे मोठे आकर्षण लोकांमध्ये आहे.

अंबानी कुटुंबाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यातच त्यांच्या घरात 24 तास 600 लोक काम करतात. या सर्व कर्मचाऱ्यांना घरात जेवण मिळते. खास त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते.
आता अंबानी यांच्या घरात काम करणाऱ्या एका कूकने मोठा खुलासा केला. अर्चना पूरन सिंह दिल्लीतील पहाडगंज येथील रेस्टारंटमध्ये पोहोचली होती. तिथे त्यांना मुकेश अंबानी यांच्या घरात काम करणारा कुक भेटला.
हा कुक अनेक देश फिरला आहे. अर्चना सिंह विचारते की, अंबानींचे एंटीलिया घर आतून कसे आहे? यावेळी कुकने सांगितले की, घर एकदम मस्त आहे.
यासोबतच या कुकने मोठा खुलासा केला की, घरात मोठे विष्णु गार्डन आहे. हे गार्डन अत्यंत मोठे आहे. ते गार्डन खूप जास्त मोठे आहे. कुकने काही दिवसच अंबानींच्या घरी काम केले.
काही दिवसातच त्यांनी अंबानींच्या घरचे काम सोडले. अंबानी कुटुंबात नुकताच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. याचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आली.