सर्वसामान्य लोकांच्या जेवणापेक्षाही अंबानी कुटुंबियांचे जेवण साधे, शुद्ध शाकाहारीच नाही तर..

अंबानी कुटुंब कायमच चर्चेत असते. त्यातच आता अंबानींच्या खाण्यापिण्याबद्दल मोठा खुलासा झाला. अंबानी नक्की काय खातात हे समजले आहे. सर्वसामान्य कुटुंबिय ज्यापद्धतीने आहार घेतात, तसेच दररोज जेवण अंबानी कुटुंबियही करतात.

| Updated on: Nov 02, 2026 | 6:18 PM
1 / 5
अंबानी कुटुंबाबद्दल मोठी क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. मात्र, अनेकांना प्रश्न पडतो की, अंबानी कुटुंबिय शाकाहारी आहे? कारण विदेशात कायमच अंबानी कुटुंबिय जाते. मग तिथे ते नक्की काय खातात, याबद्दल लोकांना प्रश्न पडतो.

अंबानी कुटुंबाबद्दल मोठी क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. मात्र, अनेकांना प्रश्न पडतो की, अंबानी कुटुंबिय शाकाहारी आहे? कारण विदेशात कायमच अंबानी कुटुंबिय जाते. मग तिथे ते नक्की काय खातात, याबद्दल लोकांना प्रश्न पडतो.

2 / 5

अंबानी कुटुंबिय पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यांच्या घरी शाकाहारीच जेवण बनते. आकाश अंबानी आणि ईशा अंबानी अंडी खातात. त्यात मुकेश अंबानी यांना दक्षिण भारतीय पदार्थ खाण्यास प्रचंड आवडतात. त्यांचे साधे जेवण असते.

3 / 5

डाळ, रोटी, भात भाजी, सूप आणि सलाड अंबानींच्या जेवणात असते. जवळपास कुटुंबिय जेवणात हेच पदार्थ घेतात. नीता अंबानी नाश्त्यात सुकामेवा जास्त खाण्यावर भर देतात.

4 / 5

यासोबतच अंबानींच्या जेवणात जास्तीत जास्त मोड आलेले कडधान्य असतात. ज्यूसही त्यांच्या नाश्त्यात असतो. अगदी सर्वसामान्य कुटुंबिय जेवणात जे जे घेतात, तेच अंबानीही आपल्या जेवणात घेतात.

5 / 5

आकाश अंबानी यांना आपल्या जेवणात गूळ, पापडी आणि खमणी आवडते. अंबानींच्या जेवणात गुजराती डाळ असते म्हणजे असते गुजराती डाळीशिवाय त्यांचे जेवणच पूर्ण होत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us