AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी कुटुंबाची दर्यादिली… प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला दिले 5 कोटी, पाहा Photo

Mukesh Ambani : रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी या मंदिराला 5 कोटी रुपयांची देणगी दिली.

| Updated on: Jan 02, 2026 | 9:30 PM
Share
नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली.

नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली.

1 / 5
तुमच्यापैकी अनेकांनी वर्षाच्या सुरूवातीला धार्मिक यात्रेचे नियोजन केले असेल, अनेकांनी धार्मिक स्थळी जाऊन दर्शनही घेतले असेल. अशाच प्रकारे अंबानी कुटुंबियांनी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

तुमच्यापैकी अनेकांनी वर्षाच्या सुरूवातीला धार्मिक यात्रेचे नियोजन केले असेल, अनेकांनी धार्मिक स्थळी जाऊन दर्शनही घेतले असेल. अशाच प्रकारे अंबानी कुटुंबियांनी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

2 / 5
रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी सोमनाथ मंदिराला भेट देऊन वर्षाची सुरुवात श्रद्धेने केली.

रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी सोमनाथ मंदिराला भेट देऊन वर्षाची सुरुवात श्रद्धेने केली.

3 / 5
यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी अंबानी कुटुंबीयांचे स्वागत केले.  यानंतर मुकेश अंबानी यांनी या मंदिराला 5  कोटींचा रक्कम दान म्हणून दिली. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी अंबानी कुटुंबीयांचे स्वागत केले. यानंतर मुकेश अंबानी यांनी या मंदिराला 5 कोटींचा रक्कम दान म्हणून दिली. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

4 / 5
अनंत अंबानी यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबांकडे प्रार्थना करताना त्यांना साईबाबांच्या मंदिराला 5 कोटी रुपयांची देणगी दिली.  दरम्यान, अंबानी कुटुंबाने याआधीही अनेक धार्मिक स्थळांना दान दिलेले  आहे.

5 / 5
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत.
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा.
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.