Rekha: ‘जलसा’वर रेखाला जेवायला बोलावले अन् निघताना… जय बच्चन यांनी नेमकं काय केलं?

Rekha: जया बच्चन यांनी एकदा रेखाला जेवायला बोलावले होते. पण जेवण झाल्यानंतर जया बच्चन यांनी असे काही केले की सर्वत्र चर्चा रंगली होती. आता नेमकं काय झालं होतं? वाचा...

| Updated on: Nov 28, 2026 | 1:07 PM
1 / 5
बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे अफेअर्स कायमच चर्चेत असतात. त्यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष उलटून गेली असली तरी त्याची कायमच चर्चा असते. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या अफेअरच्या तर आजही चर्चा रंगतात. पण याबाबत कधीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याता कधी न ऐकलेला किस्सा समोर आला आहे.

2 / 5

रेखा या अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात होत्या. पण त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे लग्न जया भादुरी यांच्यासोबत झाले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये खरच काही होते की अफवा होत्या याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

3 / 5

एका प्रसिद्ध पत्रकाराने नुकताच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये जया बच्चन आणि रेखा यांच्या भेटीचा कधीही न ऐकलेला किस्सा सांगितला आहे. आता त्या नेमकं काय म्हणाल्या वाचा...

4 / 5

रेखा यांच्याविषयी प्रश्न विचारल्यावर अमिताभ बच्चन यांनी कधीही उत्तर दिले नाही. त्यांनी नेहमीच या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी कधीच एक अक्षरही काढले नाही. जया बच्चन यांनी कधीच मुलाखती दिल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा रेखा यांच्याविषयी बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही.

5 / 5

पण त्यावेळी अशा गोष्टी कानावर आल्या होत्या की जया बच्चन नाराज आहेत. जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलावले होते. गप्पामारल्यानंतर, जेवण झाल्यानंतर त्यांनी रेखाला गूडबाय बोलताना एका गोष्टीची जाणीव करुन दिली. त्या मिसेस बच्चन आहेत आणि कायमच मिसेस जया बच्चन राहतील

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us