
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन हे नुकताच गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडले. या फंक्शनला बाॅलिवूड कलाकार उपस्थित होते.

विशेष म्हणजे बाॅलिवूडच्या कलाकारांनी अत्यंत खास आणि महागडे गिफ्ट हे राधिका आणि अनंत यांना दिले. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी लक्झरी ब्रँडचे ब्रेसलेट आणि डायमंड नेकलेस गिफ्ट दिला.

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अनंत आणि राधिका यांना डायमंडची गणेश लक्ष्मी मुर्ती गिफ्ट दिलीये. ज्याचे किंमत अत्यंत जास्त आहे.

शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना अत्यंत महागडा डायमंड नेकलेस दिलाय. जो अत्यंत महागडा आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना गुची ब्रांडचा डायमंड एक्सपेंसिव पर्स आणि जॉर्डनचा सर्वात महागडा शूज सेट दिला आहे.

शाहरुख खान आणि गौरी खान यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना लग्जरी स्पोर्ट्स कार गिफ्ट दिली आहे. ज्याची किंमत अत्यंत जास्त आहे.