Photo: अनन्या पांडेचा रिलॅक्स मूड, पाहा अनसीन फोटो

आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं नवं फोटोशूट केलं आहे. (Ananya Pandey's relaxing mood )

| Updated on: Feb 20, 2021 | 12:41 PM
1 / 5
बॉलिवूड कलाकार बऱ्याचदा त्यांच्या फॅशन, स्टाईल आणि लूकसाठी चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईल आणि लूकला अनेक चाहते फॉलो करतात. त्यामुळे सिनेकलाकार आपल्या लूककडे जास्त लक्ष देतात.

2 / 5
आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं नवं फोटोशूट केलं आहे.

3 / 5
पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट, काळ्या रंगाचा पँट आणि जॅकेट परिधान करत तिनं हे फोटोशूट केलं आहे.

4 / 5
अनन्या ही ज्येष्ठ अभिनेते चंकी पाडे यांची मुलगी आहे. अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. अनन्या पांडे तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही चर्चेत राहते.

5 / 5
पहिल्या चित्रपटात झळकण्यापूर्वीच ती आपल्या स्टायलिश लूक्समुळे सोशल मीडिया स्टार बनली होती.