अनिल अंबानीच्या कंपनीने मार्केट केले जाम; 1.13 रुपयांपर्यंत घसरलेला शेअर झाला रॉकेट, 3100 टक्के तेजीने गुंतवणूकदार मालामाल

Anil Ambani big Game in Share Market : अनिल अंबानी यांच्या कंपनीत एखाद्याने 27 मार्च 2020 मध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर आता ही रक्कम 32.26 लाख इतकी झाली असती.

| Updated on: Feb 26, 2025 | 5:07 PM
1 / 6
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीत गेल्या पाच वर्षात तुफान तेजी दिसून आली. रिलायन्सचा शेअर 99 टक्क्यांनी आपटला होता. हा शेअर 1.13 रुपयांपर्यंत घसरला होता.

2 / 6
आता या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरमध्ये 3100 टक्क्यांची तेजी दिसून आली. 25 फेब्रुवारी 2025 रोजी हा शेअर 36.46 रुपयांवर बंद झाला.

3 / 6
रिलायन्स पॉवरच्या शेअरने 52 आठवड्यात 54.25 रुपयांची उसळी घेतली. तर 52 आठवड्यात या कंपनीच्या शेअरची निच्चांकी कामगिरी 19.37 रुपये इतकी घसरली होती.

4 / 6
रिलायन्स पॉवर कंपनीत गुंतवणूकदाराने  27 मार्च 2020 मध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर आता ही रक्कम 32.26 लाख इतकी झाली असती.

5 / 6
रिलायन्स पॉवरचा शेअर 23 मे 2008 रोजी 274.84 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यानंतर कंपनी तोट्यात गेली. हा शेअर 99 टक्के कोसळला. 27 मार्च 2020 रोजी हा शेअर 1.13 रुपयांपर्यंत खाली आला. तर या 25 फेब्रुवारी रोजी हा शेअर 36.46 रुपयांवर बंद झाला.

6 / 6
हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल