Ankita Lokhande हिच्या मराठमोळ्या लूकवर तुम्हीही व्हाल फिदा; पाहा फोटो

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावर झळकल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

| Updated on: Mar 31, 2023 | 5:09 PM
1 / 5
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
पण आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री वेस्टर्न ड्रेसवर नाही तर, मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. साडीमध्ये अंकिताचं लूक फुलून दिसत आहे.

3 / 5
मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

4 / 5
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कायम पती विकी जैन याच्यासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्री चहात्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

5 / 5
 सोशल मीडियावर अंकिता लोखंडेच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.