Anusha Dandekar ने पुन्हा शेअर केले हॉट फोटो; अभिनेत्रीच्या बोल्डनेसने चाहते घायाळ

| Updated on: Jun 12, 2022 | 2:33 PM

अभिनेत्री अनुषा दांडेकरचे हे हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

1 / 8
अभिनेत्री अनुषा दांडेकरच्या हॉट आणि बोल्ड फोटोजनी सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

2 / 8
प्रसिद्ध मॉडल, व्हिजे तसेच अभिनेत्री अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते.

3 / 8
 अभिनेत्री अनुषा दांडेकरचे हे हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री अनुषा दांडेकरचे हे हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

4 / 8
अभिनेत्री अनुषा दांडेकर सोशल मीडियावर आपल्या हॉट अदांनी धुमाकूळ घालताना दिसत असते.

5 / 8
 हे फोटो पोस्ट करत अनुषा दांडेकरने इंस्टाग्रामवर 'I miss landline conversations…' असं कॅप्शन दिलं आहे.

6 / 8
तिचा हा बोल्ड अंदाज लक्षवेधी असून हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

7 / 8
अनुषाचा हे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ झाले असून फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे.

8 / 8
याफोटोत अनुषा दांडेकर पिंक कलरच्या टेलीफोन सोबत बिकिनी परिधान करून पोज देताना दिसतेय.