Virat Anushka: कॉफी आणि बरंच काही.. विराट-अनुष्काच्या रोमँटिक डेटवर रणवीर सिंग म्हणतो..

अनुष्का आणि विराट हे व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढत रोमँटिक कॉफी डेटवर गेले आहेत. याच कॉफी डेटचे फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अवघ्या तीन तासांत या फोटोंना 19 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 7:24 PM
1 / 5
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावरील या दोघांच्या फोटो आणि व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होत असतो. नुकतेच अनुष्काने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5

अनुष्का आणि विराट हे व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढत रोमँटिक कॉफी डेटवर गेले आहेत. याच कॉफी डेटचे फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अवघ्या तीन तासांत या फोटोंना 19 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

3 / 5

हे दोघेही नेहमी चर्चे असतात. त्यांचे फोटो देखील नेहमी व्हायरल होतात. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्रीचे तिचा देखणा पती विराट कोहलीसोबतचे काही रोमँटिक आणि सुंदर फोटो समोर आले आहेत.

4 / 5

विराट-अनुष्काच्या या फोटोंवर शिबानी दांडेकर, झोया अख्तर, करिश्मा कपूर, रणवीर सिंग यांनी हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

5 / 5

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 वी सेंच्युरी पूर्ण केल्यानंतरही अनुष्काने फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. 'कोणत्याही परिस्थितीत नेहमीच तुझ्यासोबत राहीन' असं तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us