PHOTO : APMC मार्केटमध्ये मोफत मास्क घेण्यासाठी झुंबड, संचालकांनी फोटो काढण्यासाठी मास्क काढला

| Updated on: Mar 20, 2021 | 10:43 AM

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. (APMC Mask Distribution social distancing)

PHOTO : APMC मार्केटमध्ये मोफत मास्क घेण्यासाठी झुंबड, संचालकांनी फोटो काढण्यासाठी मास्क काढला
Follow us on