भारतात सगळ्याच बाटल्यांमध्ये एकच मद्य? रम, व्हिस्की आणि व्होडकामध्ये फरक नक्की काय..

रम, व्हिस्की आणि व्होडका वेगवेगळे दारू प्रकार आहेत. मात्र, भारतात एकाच बाटलीत सर्व दारू मिळतात का? हे जाणून घेऊयात भारतात याबाबत नक्की नियम काय आहेत ? हे जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 08, 2026 | 7:24 PM
1 / 5
भारतात ओल्ड मंक मद्य कायदेशीर नियमांनुसार रम म्हणून विकले जाऊ शकत नाही, अशी माहिती अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हटले.

भारतात ओल्ड मंक मद्य कायदेशीर नियमांनुसार रम म्हणून विकले जाऊ शकत नाही, अशी माहिती अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हटले.

2 / 5

भारतातील काही मद्यविक्रेते व्हिस्की म्हणून ओळखले जाणारी काही मद्यं प्रत्यक्षात रमच्या श्रेणीत संबंधित असातत. रम म्हणून विकली जाणारी उत्पादने मोठ्या प्रमाणात कृत्रिम स्वाद घालून विकली जातात.

3 / 5

ऊसाची मळी, फळे आणि धान्ये डिस्टिलेशन प्रक्रियेतील न्यूट्रल स्पिरिट्स जाते. न्यूट्रल स्पिरिट्समध्ये साखर किंवा गोडवा आणणारी पदार्थ नसतात. अल्कोहोलचे प्रमाण तुलनेने जास्त असते. पण प्रत्येक स्पिरिटला थेट मद्य म्हणता येणार नाही.

4 / 5

अक्कोहोलयुक्त पेयांचे व्याख्या आणि निकष ठरवण्यासाठी प्रत्येक देशाचे स्वतंत्र नियम आहेत. व्हिस्की गव्हापासून बनते. मका, बार्ली, राई यांच्यापासून मिश्रणापासून तयार केली जाते. त्यात धान्यांना मोड आणून वाळवले जाते.

5 / 5

या प्रक्रियेत अल्कोहोलचे प्रमाण कमी ठेवते जाते. धान्याचा नैसर्गिक स्वाद स्पिरिटमध्ये कायम राहते. रम, व्हिस्की आणि व्होडकामध्ये नक्की फरक काय असतो हे आपण बघितले. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us