Ganesh Festival 2022 : जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं…. मुंबईत लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन

vanita kamble | Updated on: Aug 21, 2022 | 9:14 PM
1 / 7
गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आला आहे. यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे.

गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आला आहे. यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे.

2 / 7

मुंबईतील अनेक मोठ्या मंडळांनी गणेश मूर्ती मंडपात आणण्यास सुरुवात केली आहे.

3 / 7

लालबाग, चिंपपोकळी, परेल सह मुबंईत बाप्पाचे आगमन सोहळे झाले.

4 / 7

बाप्पाच्या भव्य मूर्तींनी मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले.

5 / 7

गणपतींच्या आगमन सोहळ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पहायला मिळाली.

6 / 7

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत बाप्पाच्या मूर्ती मंडपात नेल्या,

7 / 7

31 ऑगस्ट रोजी बाप्पा विराजमान होणार आहेत. मात्र, त्याआधीच सुरु असलेल्या तयारीमुळे सर्वत्र वातावरण प्रसन्न आणि मंगलमय झाले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us