PHOTO | दोन शाही कुटुंब, मोठ्या थाटामाटात लग्न, ओवेसी यांची सोयरीक हैदराबादमधील नामांकित कुटुंबाशी

डिसेंबर 2018 मध्ये हैदराबादमधील दोन प्रतिष्ठित कुटुंबांच्या घनिष्ठ मैत्रीचं रुपांतर नात्यात बदललं होतं (Asaduddin Owaisi daughter weds with Shah Alam's Grandson).

Chetan Patil | Updated on: Apr 21, 2021 | 12:17 AM
1 / 8
डिसेंबर 2018 मध्ये हैदराबादमधील दोन प्रतिष्ठित कुटुंबांच्या घनिष्ठ मैत्रीचं रुपांतर नात्यात बदललं होतं. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादमधील मोठी राजकीय हस्ती असदुद्दीन ओवेसी यांची कन्या कुदसिया हीचं हैदराबादमधील बडे उद्योजक शाह आलम खान यांचा नातू नवाब बरकत आलम खान याच्याशी लग्न झालं होतं.

2 / 8

हे लग्न 28 डिसेंबर 2018 रोजी पार पडलं होतं.

3 / 8

हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं.

4 / 8

देशभरातील दिग्गजांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. ओवेसी यांचे जावई बरकत खान यांनी मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. ते आपल्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतात.

5 / 8

दिवंगत उद्योगपती शाह आलम खान यांनी हैदराबादेत उद्योग विश्वात मोठं नाव कमवलं आहे. त्यांच्या शैक्षनिक संस्थांमुळे अल्पसंख्ंयाक समाजाला चांगला फायदा झाला. त्यामुळे त्यांचं हैदराबादेत आदराने नाव घेतलं जातं.

6 / 8

खान कुटुंबाने हैदराबादेत गोळकोंडा सिगरेड फॅक्ट्रिची सुरुवात केली होती. तसेच बरकत खान यांचे वडील आणि ओवेसी यांचे व्याही हे दुग्ध आणि वाटिका व्यवसाय पाहतात. तर त्यांचे भाऊ हे मास्टरशेफ आहेत.

7 / 8

या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

8 / 8

ओवेसी यांच्या मुलीच्या लग्नाला महाराष्ट्रातील एमआयएमच्या नेत्यांनीदेखील हजेरी लावली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us