
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज ही मागवण्यात आली आहेत. रांची विद्यापीठाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 23 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. jharkhanduniversities.nic.in. या साईटला जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात.

jharkhanduniversities.nic.in. याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी 1000 फीस ही लागणार आहे.

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.