Astro Tips: खरंच नीता अंबानी हँडशेक करणं टाळतात? त्यामागील ज्योतिषशास्त्राचं कारण जाणून व्हाल थक्क

Astro Tips: देशातील प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी कायम त्यांच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण तुम्ही एक गोष्ट नोटिस केली आहे का? नीता अंबानी कधीच कोणाला हँडशेक करत नाहीत, तर जाणून घ्या त्या असं का करतात?

| Updated on: Sep 27, 2026 | 8:59 AM
1 / 6
जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी  नीता अंबानी फक्त उद्योजिका नाही तर, समाजसेविका देखील आहे. एवढंच नाही तर, त्या कायम त्यांच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. नीता अंबानी यांची लाईफस्टाईलच नाही तर, त्यांची हँडशेक करण्याची पद्धत देखील फार वेगळी आहे.

जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी फक्त उद्योजिका नाही तर, समाजसेविका देखील आहे. एवढंच नाही तर, त्या कायम त्यांच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. नीता अंबानी यांची लाईफस्टाईलच नाही तर, त्यांची हँडशेक करण्याची पद्धत देखील फार वेगळी आहे.

2 / 6

सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये दिसतं की, नीता अंबानी कधीच कोणाशी हँडशेक करत नाहीत आणि कधी कोणाला सहज स्वतःच्या हाताला स्पर्श होऊ देत नाहीत. तुम्ही देखील जाणून घ्या यामागचं काय कारण आहे?

3 / 6

Energy Protection बाबतच्या काळजीपोटी नीता अंबानी कोणालाही आपला हात स्पर्श करू देत नाहीत. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, ज्योतिषीय आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार, प्रत्येक व्यक्तीभोवती 'ऑरा' (aura) किंवा ऊर्जा-वलय असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला स्पर्श करते, तेव्हा त्यांच्या ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होतो.

4 / 6

ज्योतिषशास्त्रानुसार, हँडशेक करताना किंवा शारीरिक संपर्क आल्यास ऊर्जेची देवाणघेवाण होते; जर नकारात्मक ऊर्जा असलेली व्यक्ती आपल्याला स्पर्श करत असेल, तर ती ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. कदाचित याच कारणामुळे नीता अंबानी कोणालाही त्यांच्या 'ऑरा'च्या कक्षेत येऊ देत नाहीत.

5 / 6

ज्योतिषशास्त्रानुसार, काही लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती फार संवेदनशील असते आणि याच कारणामुळे लोक दुसऱ्यांची ऊर्जा लवकर अनुभवतात. विशषतः ज्यांच्या कुंडलीत चंद्र आणि शनि यांचा प्रभाव प्रबळ आहे, त्यांनी आपल्या ऊर्जेबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.

6 / 6

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us