PHOTO | औरंगाबादेत गंगापूर वैजापूर रोडवर भीषण Accident, तिघे जागीच ठार, चौघे जखमी

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर-वैजापूर रोडवर भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री ऊसाचा ट्रक आणि पिकअप व्हॅनची धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 9:28 AM
1 / 4
गंगापूर वैजापूर रोडवर भीषण अपघात

गंगापूर वैजापूर रोडवर भीषण अपघात

2 / 4
अपघातात 3 जण जागेवरच ठार

अपघातात 3 जण जागेवरच ठार

3 / 4
ऊसाचा ट्रक आणि पिकअप व्हॅनची धडक, अपघातात तिघे मृत्यूमुखी

ऊसाचा ट्रक आणि पिकअप व्हॅनची धडक, अपघातात तिघे मृत्यूमुखी

4 / 4
अपघातात चार जण जखम. जखमींवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

अपघातात चार जण जखम. जखमींवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू