फिटनेससाठी कांगारुचे मटण खाते ही ऑस्ट्रेलियन खेळाडू, ऑलिम्पिकमध्ये चमकली होती…

ऑस्ट्रेलियाचा एथलिट डेसी जॉनसन इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. तिची शरीरयष्टी खूपच डौलदार आहे. ही एथलिट कोणत्या गेममध्ये आहे आणि ती कोणते डाएट घेते हे वाचूया...

| Updated on: Sep 11, 2026 | 4:43 PM
1 / 5
ऑस्ट्रेलियाची एथलिट डेसी जॉनसन हीच्या बद्दल भारतीयांना कमी माहिती असेल. २५ वर्षांची ही एथलिट बॉब्स्ले खेळते. अलिकडे साल २०२६ विंटर ऑलिम्पिकमध्ये तिने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. (Photo-Instagram)

ऑस्ट्रेलियाची एथलिट डेसी जॉनसन हीच्या बद्दल भारतीयांना कमी माहिती असेल. २५ वर्षांची ही एथलिट बॉब्स्ले खेळते. अलिकडे साल २०२६ विंटर ऑलिम्पिकमध्ये तिने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. (Photo-Instagram)

2 / 5

डेसी जॉनसन हीचे हे पहिलेच ओलम्पिक होते. तिने विंटर ऑलिम्पिकमध्ये टु वुमेन बॉब्स्ले खेळली होती. याशिवाय ती वर्ल्ड कप देखील खेळली आहे. (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5

डेसी जॉनसन आधी स्प्रिंटर आणि हेप्टाथलॉन एथलिट होती. ही अंडर १८ पातळीवर ऑस्ट्रेलियाची नंबर १ खेळाडू होती. परंतू पाठीला फॅक्चर आणि पायाच्या सर्जरी नंतर डेसी हिला हेप्टाथलॉन सोडावे लागले. डेसी हीने साल २०२३ मध्ये बॉब्स्ले खेळात एण्ट्री घेतली. (Photo-Instagram)

4 / 5

डेसी जॉनसन हीचे इंस्टाग्रामवर 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर फिटनेस, बॉडीबिल्डिंग, न्यूट्रिशन आणि एथलिट लाइफस्टाईलचे कंटेंट शेअर करत असते.. (Photo-Instagram)

5 / 5

डेसी जॉनसन हीच्या शानदार शरीरयष्टीचे सिक्रेट तिचे डाएट देखील आहे. ही खेळाडू आहारात अंडी, चिकन शिवाय कांगारुचे मटण देखील खाते. ऑस्ट्रेलियातील लोक राष्ट्रीय प्राणी कांगारुचे मटण देखील खातात. (Photo-Instagram)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us