दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नयेत!

मासे खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्यास ते हानिकारक ठरू शकते, कारण मासे आणि दूध दोन्हीमध्ये प्रथिने असतात. याशिवाय दोन पदार्थ एकदम विरोधात आहेत. मासे आणि दूध एकत्र घेतल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो.

Rachana Bhondave | Updated on: Oct 13, 2023 | 12:07 AM
1 / 5
नवीन पदार्थ बनवण्यासाठी अनेक गोष्टी एकत्र केल्या जातात. यातील काही पदार्थांचं कॉम्बिनेशन खूप फायदेशीर आहे, तर पोषक तत्वांनी समृद्ध असूनही काही पदार्थ एकत्र खाणं आरोग्यासाठी योग्य मानलं जात नाही.

नवीन पदार्थ बनवण्यासाठी अनेक गोष्टी एकत्र केल्या जातात. यातील काही पदार्थांचं कॉम्बिनेशन खूप फायदेशीर आहे, तर पोषक तत्वांनी समृद्ध असूनही काही पदार्थ एकत्र खाणं आरोग्यासाठी योग्य मानलं जात नाही.

2 / 5

दही आणि फळे: दही अनेक पदार्थांसोबत खाल्लं जातं. दही पराठ्यासोबत खाल्लं जातं, दही चपातीसोबत खाल्लं जातं. पण दही चुकूनही फळांसोबत खाऊ नये. फळांमध्ये सुद्धा लिंबूवर्गीय फळे दह्यासोबत खाऊ नयेत. दही आणि लिंबूवर्गीय फळे एकत्र खाल्लं की पचनक्रियेत समस्या निर्माण होते.

3 / 5

मासे खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्यास ते हानिकारक ठरू शकते, कारण मासे आणि दूध दोन्हीमध्ये प्रथिने असतात. याशिवाय दोन पदार्थ एकदम विरोधात आहेत. मासे आणि दूध एकत्र घेतल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो.

4 / 5

केळी अनेक दिवस ताजी ठेवायची असेल तर व्हिटॅमिन सीच्या गोळ्या बाजारातून आणून एक ग्लास पाण्यात टाकून चांगले मिक्स करा. आता या पाण्यात केळी भिजवा. व्हिटॅमिन सी मुळे केळी फ्रेश राहतात.

5 / 5

अनेकदा लोक दहीबरोबर मुळा पराठे खातात, त्याचा रायताही बनवला जातो, पण दही आणि मुळा यांचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्यास आरोग्याला हानी पोहोचू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us