राम मंदिराचे दर्शन कधीपासून? तारीख झाली जाहीर, पाहा कामाचे ड्रोन फोटो

| Updated on: Apr 29, 2023 | 3:46 PM

ram mandir : राम मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

1 / 5
अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. त्यासाठी काम वेगाने सुरु आहे. या कामची ड्रोन फोटोही प्रथमच आले आहे.

2 / 5
उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. राम मंदिराचे 70 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. गर्भगृहाचे खांब 14 फुटांपर्यंत पूर्ण झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

3 / 5
राम मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. दुसरा टप्पा डिसेंबर 2024 मध्ये होणार आहे.  तर 2025 पर्यंत मंदिर आकारास आलेले असेल.

4 / 5
जानेवारी 2024 मध्ये मंदिरात दर्शन-पूजेला सुरुवात होईल. मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. एकूण खर्च अंदाजे 1800 कोटी रुपयांचा होणार आहे.

5 / 5
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असणार आहे.  दुसरा मजला रिकामा राहील. मंदिराची उंची वाढवण्याची तयारी केली जाणार आहे.