अखेर तो क्षण येणारच, अख्खं जग ज्याला घाबरतं तेच घडणार, बाबा वेंगाची भविष्यवाणीने झोप उडाली!

बाबा वेंगाची जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी समोर आली आहे. त्यांची ही भविष्यवाणी नेमकी काय आहे, असं आता विचारलं जातंय.

| Updated on: Jun 07, 2025 | 10:58 PM
1 / 5

2 / 5
बाबा वेंगा यांच्यानुसार 2025 साली कर्करोग या गंभीर आजारावर मात करण्यात शास्त्रज्ञांना मोठं यश येणार आहे.

3 / 5
सोबतच बाबा वेंगा यांनी 2025 साली काहीतरी भयंकर घडणार असल्याचंही भाकित केलेलं आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार जगात 2025 साली तृतीय विश्वयुद्ध होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जग तृतीय विश्वयुद्धाच्या विरोधात आहेत. मात्र हा क्षण येणार असल्याचं या भविष्यवाणीत सांगण्यात आलंय.

4 / 5
अखेर तो क्षण येणारच, अख्खं जग ज्याला घाबरतं तेच घडणार, बाबा वेंगाची भविष्यवाणीने झोप उडाली!

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.