AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway AC Coach : रेल्वेच्या एसी कोचमध्ये दोन बेडशीट का दिले जातात? नेमकं लॉजिक काय?

एसी डब्यातील सुविधा तर खूपच चांगल्या असतात. रात्रीचा प्रवास असेल तर एसी स्लिपर कोचमध्ये बेडशीट, अंगावर घेण्यासाठी ब्लँकेटही दिले जाते. रात्री झोपून प्रवास सुखकर व्हावा हा यामागचा उद्देश आहे.

| Updated on: Sep 27, 2026 | 10:20 PM
Share
रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटीमध्ये आहे. रोज लाखो लोक देशभरात रेल्वेने आपल्या नियोजित ठिकाणी जात असतात. रेल्वेतून प्रवास करताना काही सुविधा दिल्या जातात.

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटीमध्ये आहे. रोज लाखो लोक देशभरात रेल्वेने आपल्या नियोजित ठिकाणी जात असतात. रेल्वेतून प्रवास करताना काही सुविधा दिल्या जातात.

1 / 5
एसी डब्यातील सुविधा तर खूपच चांगल्या असतात. रात्रीचा प्रवास असेल तर एसी स्लिपर कोचमध्ये बेडशीट, अंगावर घेण्यासाठी ब्लँकेटही दिले जाते. रात्री झोपून प्रवास सुखकर व्हावा हा यामागचा उद्देश आहे.

एसी डब्यातील सुविधा तर खूपच चांगल्या असतात. रात्रीचा प्रवास असेल तर एसी स्लिपर कोचमध्ये बेडशीट, अंगावर घेण्यासाठी ब्लँकेटही दिले जाते. रात्री झोपून प्रवास सुखकर व्हावा हा यामागचा उद्देश आहे.

2 / 5
 First AC, Second AC, Third AC आणि AC Economy मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या भाड्यातच बेडरोल किट मिळते. या किटमध्ये दोन बेडशीट, उशीचे कव्हर, हँड टॉवेल आणि ब्लँकेटचा समावेश असतो.

First AC, Second AC, Third AC आणि AC Economy मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या भाड्यातच बेडरोल किट मिळते. या किटमध्ये दोन बेडशीट, उशीचे कव्हर, हँड टॉवेल आणि ब्लँकेटचा समावेश असतो.

3 / 5
रेल्वेच्या नियमानुसार पहिले बेडशीट हे तुमच्या बर्थवर म्हणजेच तुमच्या सिटवर अंथरायचे असते. यामुळे प्रवाशाला झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित जागा उपलब्ध होते. त्यानंतर दुसरे बेडशीट ब्लँकेटला जोडण्यासाठी असते. यामुळे ब्लँकेटचा थेट शरीराशी संपर्क टाळता येतो.

4 / 5
याबाबत खुद्द  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच एकदा राज्यसभेत सांगितले होते. ब्लँकेटखाली वापरण्यात येणारे कव्हर शीट प्रत्येक वापरानंतर धुतले जाते, असे त्यांनी सांगितले होते.

याबाबत खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच एकदा राज्यसभेत सांगितले होते. ब्लँकेटखाली वापरण्यात येणारे कव्हर शीट प्रत्येक वापरानंतर धुतले जाते, असे त्यांनी सांगितले होते.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?