Exclusive Photo : तीच चाल, तोच करारीपणा… तोंडाला मास्क… हात उंचावले…आजारपणानंतर पहिल्यांदाच दिसले संजय राऊत
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत अचानक धक्कादायक माहिती आली सर्वांना मोठा धक्का बसला. आता आजारपणानंतर पहिल्यांदाच संजय राऊत दिसले आहेत. संजय राऊत यांचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आलेत. त्यांना पाहिल्यानंतर कार्यकत्यांना आनंद झाला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
