Photo : बनारसी सिल्क साडी, गळ्यात साज, बाळासाहेबांना वंदन; उर्मिलाच्या हाती शिवबंधन!

| Updated on: Dec 01, 2020 | 2:15 PM

बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला.(Banarasi Silk Saree, Necklace, Tribute to Balasaheb; Shivbandhan in Urmila's hands!)

1 / 5
बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला.

2 / 5
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर आणि मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

3 / 5
महत्वाचं म्हणजे रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर स्वत: शिवबंधन बांधलं. पक्षप्रवेशानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.

4 / 5
या पक्षप्रवेशावेळी उर्मिला यांचा भगवा मास्क लक्षवेधी ठरला. बनारसी साडी, गळ्यात साज अशा मराठमोळ्या पेहरावात त्या आल्या होत्या.

5 / 5
उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, मराठी चेहरा, लोकप्रियता, अनेक भाषांवरील प्रभुत्व, राजकीय समज आदी कारणांमुळे त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. तसेच राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी शिवसेनेने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.