Bathroom Door Germs : बाथरुमचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे योग्य की अयोग्य? संशोधनातून मोठा खुलासा

Bathroom Door Germs : अनेक जण बाथरुमचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे पसंत करता. परंतु दरवाजा बंद ठेवणे योग्य की अयोग्य आहे, याबाबत संशोधनातून मोठा खुलासा करण्यात आला आहे

| Updated on: Nov 09, 2026 | 3:57 PM
1 / 5
बाथरुमचा दरवाजा बंद ठेवणे अनेकांना चांगली सवय वाटते. दरवाजा बंद ठेवल्याने घरात दुर्गंधी पसरत नाही. परंतु या दाव्याला चॅलेंज देणारं संशोधन समोर आलं आहे.

बाथरुमचा दरवाजा बंद ठेवणे अनेकांना चांगली सवय वाटते. दरवाजा बंद ठेवल्याने घरात दुर्गंधी पसरत नाही. परंतु या दाव्याला चॅलेंज देणारं संशोधन समोर आलं आहे.

2 / 5

कोरोना विषाणूनंतर आता लोक हवेची गुणवत्ता आणि स्वच्छतेविषयी अधिक जागृत होत आहे. खरंतर बाथरुमध्ये फ्लश केल्यानंतर सूक्ष्म जीव हवेत पसरले जातात. यात बॅक्टेरिया असतो. हे बॅक्टेरिया लगेच गायब होत नाही. हे सूक्ष्म जीव आजूबाजूच्या हवेत पसरतात.

3 / 5

बाथरुमचा दरवाजा बंद केल्यावर सूक्ष्म जीव बाहेर येत नाही. त्यामुळे बाथरुममध्येच राहतात. त्यामुळे त्याचं प्रमाण अधिक वाढते.

4 / 5

2026 च्या जर्नल ऑफ हॅजर्डस मॅटेरियल्समध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलंय. या संशोधनानुसार, बंद खोलीत सूक्ष्म जीवांची वाढ अधिक होते.

5 / 5

बाथरुम बंद असल्याने घाण हवा ही बाहेर पडण्याऐवजी आत अडकून राहते. त्यानंतर हे सूक्ष्मजीव श्वासावाटे शरीरात जाण्याची शक्यता वाढते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us