

आता हीनानं सोशल मीडियावर काही स्पेशल फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या या ड्रेसवर तिनं लाल जॅकेट कॅरी केलं आहे.

या लूकमध्ये तिनं लाल रंगाचं लिप्सटीक कॅरी केलं आहे. त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसतेय.

हीनानं ‘विंटर ड्रेसिंग’ असं हॅशटॅग वापरत हे फोटोशूट शेअर केलं आहे.