इंजेक्शन घेऊन डॉक्टरने केलं धक्कादायक कृत्य; त्या घटनेनंतर बीड हादरलं!

बीड जिल्ह्यात हादरवून टाकणारी एक घटना घडली आहे. एका तज्ज्ञ डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

| Updated on: Jul 26, 2025 | 4:33 PM
1 / 5
crime news

crime news

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरने आत्महत्या केली आहे.

3 / 5
क्राईम न्यूज

क्राईम न्यूज

4 / 5
इंजेक्शन घेऊन डॉक्टरने केलं धक्कादायक कृत्य; त्या घटनेनंतर बीड हादरलं!

5 / 5
दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या डॉक्टरने आत्महत्या नेमकी का केली? हे अद्याप समोर आलेलं नाही. बीडचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.