Nusrat Jahan: बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँचा ‘हॉट’ अंदाज

नुसरतने मोहक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने पिवळ्या स्कर्टवर निळ्या रंगाची ब्रा परिधान केली आहे. या फोटोमधील नुसरतचे सौंदर्य सर्वांना आवडले असून नेटिझन्सनी फोटोवर लाईक आणि शेअर व कमेंटचा वर्षाव केला आहे.

| Updated on: May 12, 2022 | 2:06 PM
1 / 4
बंगाली  अभिनेत्री नुसरत जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळत. आपले आकषर्क असे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते

2 / 4
नुसरतने मोहक अंदाजातील फोटो सोशल  मीडियावर  पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने पिवळ्या स्कर्टवर निळ्या रंगाची ब्रा परिधान केली आहे. या फोटोमधील    नुसरतचे सौंदर्य सर्वांना आवडले असून  नेटिझन्सनी  फोटोवर  लाईक आणि शेअर  व कमेंटचा वर्षाव केला आहे.

नुसरतने मोहक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने पिवळ्या स्कर्टवर निळ्या रंगाची ब्रा परिधान केली आहे. या फोटोमधील नुसरतचे सौंदर्य सर्वांना आवडले असून नेटिझन्सनी फोटोवर लाईक आणि शेअर व कमेंटचा वर्षाव केला आहे.

3 / 4
या फोटोमध्ये  नुसरत जहाँने मोबाईल  पाहत असलेली पोझ  दिली आहे. तिची ही  स्टाइल चाहत्यांच्या पंसतीस उतरली असून  विविध इमोजी   पोस्ट करून  चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

4 / 4
Paint the sky. Make it yours असे कॅप्शन  तिने आपल्या या पोस्टला दिले आहे.