बाप हा बापच असतो… वडिलांना या शुभेच्छा देऊन वक्त करा मनातील भावना

प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडिलांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. आई जसं आपल्या मुलांवर प्रेम करते, तसंच वडीलही आपल्या मुलांचे मित्र आणि नायक असतात, जे त्यांच्या छोट्या-छोट्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या फादर्स डे वर, हे प्रेमळ संदेश तुमच्या वडिलांना पाठवा.

बाप हा बापच असतो... वडिलांना या शुभेच्छा देऊन वक्त करा मनातील भावना
| Updated on: Jun 16, 2024 | 11:26 AM