
टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिव्या खोसला कुमार हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

दिव्या खोसला कुमार हिच्या आईचे निधन झाले आहे. दिव्या खोसला कुमार हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केल्याचे दिसत आहे.

दिव्या खोसला कुमार हिने आईचे काही खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये दिव्या खोसला कुमार, तिची आई आणि मुलगा देखील दिसत आहे.

दिव्या खोसला कुमार हिची ही पोस्ट आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. दिव्या खोसला कुमार हिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

काही वेळापूर्वीच दिव्या खोसला कुमार हिने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोमध्ये दिव्या खोसला कुमार आईसोबत चांगले क्षण घालवताना दिसत आहे.