Priyanka Chopra: बिकिनी, बिंदी आणि बांगड्या, प्रियांका चोप्राच्या थ्रोबॅक फोटोवर निक जोनसची स्पेशल कमेंट

प्रियंका चोप्राने बिकिनी, बिंदी, बांगड्यांमधील फोटो शेअर केला; निक जोनास, रणवीर सिंग यांची फोटोवर कमेंट केली आहे.

| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 6:26 PM
1 / 5
बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा कधीच तिच्या फॅन्सना नाराज करत नाही.

2 / 5
नुकतीच प्रियांका चोप्रा आई झाली आहे. प्रियांकाने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

3 / 5
प्रियांकाने ही बातमी दिल्यापासून तिचे चाहते तिच्या लेकीचे फोटो पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते.

4 / 5
प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने बिकिनी परिधान केली आहे. कपाळाला बिंदी लावली आहे आणि हातात बांगड्या घातल्या आहेत.

5 / 5
हा फोटो शेअर करत प्रियांकाने  Circa November 2000. Presenting my 18 yr old “smolder”  ?: Patrick Durand असं कॅप्शन दिलं आहे. प्रियंका चोप्राने बिकिनी, बिंदी, बांगड्यांमधील फोटो शेअर केला; निक जोनास, रणवीर सिंग यांनी फोटोवर कमेंट केली आहे.