Nitesh Rane | कार्यकर्ते तयारीतच होते! जामीन आला आणि जल्लोष झाला, “टायगर अभी जिंदा है”

नितेश राणेंच्या जामीनावर सुनावणी सुरू असताना भाजप कार्यकर्ते तयारीत बसले होते. जसा राणेंना जामीन मंजूर झाला तसा कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय.

| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 4:02 PM
1 / 5
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात अनेक दिवस कोर्टाचे उंबरे झिजवल्यानंतर  अखेर भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. नितेश राणे यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. त्यांच्यापुढे आता त्यातून सावरण्याचं आव्हान असमार आहे.

2 / 5
नितेश राणेंच्या जामीनावर सुनावणी सुरू असताना भाजप कार्यकर्ते तयारीत बसले होते. जसा राणेंना जामीन मंजूर झाला तसा कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय. नीतीश राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर सीपीआर दवाखान्याबाहेर कार्यकर्त्यांनी जमत आनंद व्यक्त केला आहे.

3 / 5
जामीन दिल्ल्याबद्दल कार्यकर्त्यांनी न्यायालयाचेही आभार मानले आहेत. कायम सत्याचा विजय असतो, असे म्हणत कार्यकर्ते उत्साहात आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी टायगर अभी जिंदा है, अशा घोषणा दिल्या आहे.

4 / 5
कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दारी मिळाला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

5 / 5
विजय सत्याचाच, सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं अशा आशयाचे फोटो सध्या सोशल मीडियावर राणेंच्या फोटोसह ट्रेंड होत आहेत. भाजपच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.