‘बिग बॉस मराठी 5’मध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री करणारा संग्राम चौगुले आहे तरी कोण? येताच अरबाजला दिली धमकी

'बिग बॉस मराठी 5'च्या घरात नव्या सदस्याची एण्ट्री झाली आहे. या सदस्याने घरात येताच अरबाज पटेलला धमकी दिली आहे. बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेनं वाइल्ड कार्ड एण्ट्री केली आहे. संग्राम आहे तरी कोण, याविषयी माहिती जाणून घेऊयात..

| Updated on: Sep 09, 2024 | 11:47 AM
1 / 5
‘बिग बॉस मराठी 5’मध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री करणारा संग्राम चौगुले आहे तरी कोण? येताच अरबाजला दिली धमकी

2 / 5

3 / 5

4 / 5

फिटनेस फ्रिक असणारा संग्राम खरंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात त्याने याबद्दल भाष्य केलं आहे. त्याने त्याचा संघर्ष सांगितला आहे. सुरुवातीच्या काळात स्कॉलरशीपच्या काळातील स्ट्रगल सांगितला आहे.

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us