Photo : ‘बोल्ड अँड ब्युटीफूल’, मिताली मयेकरचा रेट्रो अंदाज

कमी वेळेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. (‘Bold and Beautiful’, retro look of Mithali Mayekar)

VN | Updated on: Feb 16, 2021 | 11:22 AM
1 / 5
कमी वेळेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

कमी वेळेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

2 / 5

नवनवीन फोटो शेअर करत मिताली नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते.

3 / 5

आता मितालीनं रेट्रो अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5

‘Long night, long drive.?’ असं क्लॉसी कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5

या लूकमध्ये मिताली सुंदर आणि बोल्ड दिसतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us