
त्रिधानं आपल्या हॉट लूकनं सर्वांना भुरळ घातली आहे. तिचा तो लूक अनेकांच्या कौतुकाचा विषय झाला आहे. वास्तविक त्रिधा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगवेगळ्या प्रकारचे बोल्ड फोटो शेयर करताना दिसते.

तिचा एक ग्लॅमरस लूक व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या लूकची सगळीकडे चर्चा आहे. त्या फोटोमध्ये तिनं बिकीनी परिधान केली आहे. यापूर्वी देखील तिचा अशाचप्रकारचा एक लूक व्हायरल झाला होता.

अनेकांनी तिला कमेंटही दिल्या आहेत. त्यात तिच्या सौंदर्यांचं कौतुक चाहत्यांनी केलं आहे.

आश्रममधील तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. त्या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना एवढा आवडला की, त्यामुळे आता ती बबिताच्या नावानं ओळखली जाते.

खऱ्या आयुष्यातही ती तितकीच ग्लॅमरस दिसते.‘आश्रम’ मधील तिच्या बोल्ड सीन अधिक चर्चेचा विषय ठरले होते. त्रिधा खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड अन् बिनधास्त आहे. त्रिधाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.‘आश्रम’ मधील तिच्या बोल्ड सीन अधिक चर्चेचा विषय ठरले होते. त्रिधा खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड अन् बिनधास्त आहे. त्रिधाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.