रणबीर कपूर याने केला थेट आलिया भट्ट हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, ती कायमच…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रणबीर कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणबीर याने पत्नी आलिया हिच्याबद्दल मोठा खुलासा केलाय.

| Updated on: Sep 18, 2024 | 3:16 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्टची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे आलिया ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. 

2 / 5
रणबीर कपूर याने पत्नी आलिया भट्ट हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा एका मुलाखतीमध्ये केला. आता त्याचीच जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

3 / 5
रणबीर म्हणाला की, मुळात म्हणजे मी रात्रभर झोपणारा माणूस आहे. ज्यावेळी आलिया आणि माझ्यात वाद होतात. त्यावेळी मी तिला सरळ म्हणतो की, चल आता झोप आणि सकाळी उठव मला.

4 / 5
आलियाबद्दल खुलासा करताना रणबीर कपूर म्हणाला की, आलिया एक वकील आहे. जर तिला वाटत असेल की तिची चूक नाही, तर ती गोष्ट स्पष्ट करेपर्यंत थांबत नाही.

5 / 5
मुळात म्हणजे मी एक असा व्यक्ती आहे, ज्याला अजिबातच अहंकार नाहीये. कारण मी चूक असो किंवा नसो मी नेहमीच माफी मागतो. आलियासोबतच्या भांडणामध्येही मी हेच करतो.