
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असतो. रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. करण जोहर याने रणबीर कपूर याच्याबद्दल मोठा खुलासा केला.


रिपोर्टनुसार रणबीर कपूर याची पुण्यामध्ये ट्रम्प टाॅवर्समध्ये 10 व्या मजल्यावर एक अपार्टमेंट आहे. हिच अपार्टमेंट रणबीर कपूर याने नुकताच किरायाने दिली आहे.

या अपार्टमेंटचा एका महिन्याचा किराया हा तब्बल चार लाख रूपये आहे. ही अपार्टमेंट रणबीर कपूर याने तीन वर्षांसाठी किरायाने दिलीये.

अगोदरच या किरायदाराने रणबीर कपूर याला 24 लाख रूपये दिले आहेत. रणबीर कपूर हा नेहमीच चर्चेत असतो. रणबीर कपूर याच्याकडे कोणताही पीआर नसल्याचा खुलासा करण जोहरने केला होता.