AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीता अंबानी 63 वर्षांच्या पण 30 वर्षांच्या मुलींनाही सुंदरतेत टाकतात मागे, सकाळी करतात फक्त हे काम..

नीता अंबानी हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. नीता अंबानी आपल्या फिटनेससाठी ओळखल्या जातात. 63 वर्षांच्या त्या अजून त्यांच्याकडे बघून अजिबात वाटत नाही की, त्या 63 वर्षांच्या आहेत. नीता अंबानी नक्की काय फॉलो करतात, हे जाणून घेऊयात.

नीता अंबानी 63 वर्षांच्या पण 30 वर्षांच्या मुलींनाही सुंदरतेत टाकतात मागे, सकाळी करतात फक्त हे काम..
Nita Ambani
| Updated on: Nov 16, 2026 | 9:43 AM
Share

नीता अंबानी या 63 वर्षांचा झाल्या आहेत. मात्र, आजही त्या 30 वर्षांच्या मुलीसारख्या दिसतात. त्यांचा जबरदस्त असा फिटनेस आहे. नीता अंबानी यांना पाहून कोणीही बोलणार नाही की त्या 60 वर्षांचा आहेत. नीता अंबानी यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यांची सकाळ 4 वाजताच होते. यादरम्यान त्यांना पहाटे विदेशातील कंपन्यांसोबत सकाळीच मिटिंग करावी लागते. हे सर्व करत त्या आपल्या फिटनेसकडेही लक्ष देतात. कितीही व्यस्त वेळापत्रक असले तरीही त्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात. नीता अंबानी यांचे स्पष्ट मत आहे की, शरीर फिट असले की, मन शांत राहते. जर व्यायाम करणे शक्य नसेल तर त्या चालतात. नीता अंबानी या आठवड्यातून 5 ते 6 दिवस वर्कआऊट करतात. दररोज त्यांचे वेगळे वर्कआऊट असते. हेच नाही तर त्या रोज योगाही करतात. ज्यामुळे मन शांत राहण्यास मदत होते.

स्विमिंग आणि डान्ससारखे इतरही व्यायाम त्या करतात. 50000 ते 70000 हजार पाऊले दिवसभरात चालण्याचे त्यांचे टार्गेट असते. काहीही झाले तरीही त्या व्यायाम करणे काही सोडत नाहीत. नीता अंबानी दररोज साधे खाण्यावरच भर देतात. फायबर, प्रोटीन यावर लक्ष दिले जाते. नाश्त्यात अंडी, सुकामेवा आणि बीटचा ज्यूस घेतात.

दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या, सूप घेतात. रात्री गुजराती जेवण त्यांच्या आहारात असते. नीता अंबानी जास्तीत जास्त पाणी पितात. साखर पूर्णपणे त्यांच्याकडून बंद करण्यात आली. जंक फूडला त्या हात देखील लावत नाहीत. जंक फूड खाऊन फिट राहणे शक्य नसल्याचे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. त्यामुळेच 63 वर्षात नीता अंबानी इतक्या जास्त फिट दिसतात.

नीता अंबानी सकाळी जीम करतात. एखाद्या दिवशी ते शक्य झाले नाही तर त्या जास्तीत जास्त चालण्यावर भर देतात. अगदी मोजके आणि हेल्दी गोष्टीच त्यांच्याकडून खाल्ल्या जातात. नीता अंबानी यांनी शुगर पूर्णपणे बंद केलेली आहे. साखरेचा अजिबात त्यांच्या जेवणात सहभाग नसतो. कधीतरी त्या भेळ खातात. त्यांची दिनचर्या ठरलेली आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी